Mahayuti Government : तीन गॅस सिलिंडर मोफत योजनाही गुंडाळली!

Team Sattavedh The three gas cylinder free scheme is also wrapped up : तब्बल ७ लाखांहून अधिक कुटुंब लाभापासून वंचित Amravati सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (पीडीएस) ‘आनंदाचा शिधा’ योजनेनंतर राज्य सरकारने जाहीर केलेल्या मोफत तीन गॅस सिलिंडर योजनेतही अडथळे निर्माण झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील तब्बल ७ लाखांहून अधिक कुटुंबधारक या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. शासनाने अद्याप … Continue reading Mahayuti Government : तीन गॅस सिलिंडर मोफत योजनाही गुंडाळली!