Mahayuti Government : योजनाच ठरतायत ‘निराधार’, लाभापासून हजारो वंचित

Team Sattavedh Thousands deprived of benefits of government schemes : जिल्ह्यात कुठे अध्यक्ष नाही, कुठे समितीच अस्तित्वात नाही Buldhana समाजातील दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, विधवा-परित्यक्ता महिला योजना, दिव्यांग सहाय्य योजना आदी महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात अक्षरशः ‘निराधार’ झाल्याचे चित्र आहे. अर्ज मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या निराधार समित्याच … Continue reading Mahayuti Government : योजनाच ठरतायत ‘निराधार’, लाभापासून हजारो वंचित