Mahayuti government : स्मशानभूमी नसेल तर गावांना विकास निधी मिळणार नाही!

Team Sattavedh Villages-without-a-cremation-ground-will-not-receive-development-funds : राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, विकासकामांना प्राधान्य नाही Mumbai ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांबाबत महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. गावात अधिकृत स्मशानभूमी किंवा दफनभूमीची व्यवस्था नसल्यास त्या गावातील विकास कामांना प्राधान्य दिले जाणार नाही, असा निर्णय ग्रामीण विकास विभागाने घेतला आहे. या संदर्भात राज्य सरकारने अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला असून … Continue reading Mahayuti government : स्मशानभूमी नसेल तर गावांना विकास निधी मिळणार नाही!