Mahayuti Government : राज्यात १२,४७३ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज!

Team Sattavedh Women’s rule in 12,473 Gram Panchayats till 2030 : २०३० पर्यंत आरक्षण कायम; समर्पित आयोगाच्या निकषांनुसार वाटप Amravati राज्यातील ग्रामपंचायतींसाठी निश्चित करण्यात आलेल्या २४,८८२ थेट सरपंचपदांपैकी १२,४७३ पदे महिलांसाठी राखीव करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिलांचे नेतृत्व प्रभावीपणे समोर येणार आहे. हे आरक्षण २०३० पर्यंत कायम राहणार आहे. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या … Continue reading Mahayuti Government : राज्यात १२,४७३ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज!