Mahayuti Government : गरिबांच्या मुलांसाठी ‘सीएमश्री शाळा’!

Team Sattavedh CMShree school for children of the poor : स्मार्ट क्लासरूममध्ये शिक्षण घेणार Wardha मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात शाळांसाठी ”पीएमश्री” च्या धर्तीवर ”सीएमश्री” शाळांची योजना राबविण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण विभागाने ३१ जानेवारीपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश होते. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी स्मार्ट क्लासरूममध्ये शिक्षण घेणार आहेत. ‘सीएमश्री’ योजनेंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना … Continue reading Mahayuti Government : गरिबांच्या मुलांसाठी ‘सीएमश्री शाळा’!