Mahayuti Government : ग्रामपंचायतींच्या तिजोरीला सरकारचा आधार!

Team Sattavedh   Gram Panchayats received the second installment of the 15th Finance Commission : १५ व्या वित्त आयोगाचा दुसरा हप्ता मिळाला Wardha ग्रामपंचायतींच्या बळकटीकरणासाठी लोकसंख्या लक्षात घेऊन केंद्र शासनाकडून वित्त आयोगाच्या निधीचे वितरण केले जाते. जिल्ह्यातील २६३ ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगांतर्गत १२ कोटी ४२ लाखांचा निधी वितरित करण्यात आला. केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील … Continue reading Mahayuti Government : ग्रामपंचायतींच्या तिजोरीला सरकारचा आधार!