Mahayuti government : सरकारच्या निषेधात आरोग्य कर्मचाऱ्यांनी थाळ्या वाजवल्या!

Team Sattavedh Health workers’ strike continues for 16 days : १६ दिवसांपासून कामबंद आंदोलन; शासनाच्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष Buldhana दहा वर्षे सेवा पूर्ण करूनही शासकीय सेवेत कायम न केल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. १९ ऑगस्टपासून सुरू असलेले बेमुदत कामबंद आंदोलन आज १६ व्या दिवशी ‘थाळी बजाओ’ आंदोलनात परिवर्तित झाले. … Continue reading Mahayuti government : सरकारच्या निषेधात आरोग्य कर्मचाऱ्यांनी थाळ्या वाजवल्या!