Mahayuti Government : महाराष्ट्र नगरपरिषद निवडणुकीसाठी नवीन नियम

Team Sattavedh New-rules-for-the-Maharashtra-municipal-council-elections : अध्यक्ष आणि सदस्य दोन्ही पदे एकाच व्यक्तीला Mumbai महाराष्ट्र सरकारने नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत मांडण्याची तयारी सुरू झाली आहे. हे विधेयक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी विधानसभेच्या अजेंडावर ठेवण्यात येणार आहे. या सुधारणांमुळे … Continue reading Mahayuti Government : महाराष्ट्र नगरपरिषद निवडणुकीसाठी नवीन नियम