Mahayuti Meeting : महायुतीची मोठी ‘डिनर डिप्लोमसी’ मतभेद मिटवण्याचा प्रयत्न?

Team Sattavedh mahayuti-grand-dinner-diplomacy-august-25-fadnavis-deputy-chief-ministers-mlas : फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २५ ऑगस्टला सर्व आमदारांची बैठक Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीच्या गोटातून एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत मतभेदांना आळा घालण्यासाठी आता वरिष्ठ नेतृत्वाने पुढाकार घेतल्याची माहिती आहे. येत्या २५ ऑगस्ट रोजी महायुतीतील सर्व मंत्री, आमदार आणि प्रमुख … Continue reading Mahayuti Meeting : महायुतीची मोठी ‘डिनर डिप्लोमसी’ मतभेद मिटवण्याचा प्रयत्न?