Mahayuti Politics : ‘बाहेरच्या सरदारांसाठी खुर्च्या; निष्ठावंतांना मात्र प्रतीक्षा’; सदाभाऊंच्या खदखदीमागची अस्वस्थ कहाणी!

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) mahayuti-politics-sadabhau-khot-ayaram-vs-loyalist-ministerial-berth-bjp-ncp-shiv-sena : एका वक्तव्याने महायुतीतील ‘आयाराम विरुद्ध निष्ठावंत’ संघर्ष पुन्हा ऐरणीवर Nagpur : ‘बाहेरून सरदार आले आणि मंत्री झाले, आपण फक्त बघत बसलो… आपल्यावर काय वाईट वेळ आलीय,’ सदाभाऊ खोत यांच्या या एका वक्तव्याने महायुतीच्या सत्ताकारणातील एक जुनी अस्वस्थता पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. हा केवळ मंत्रिपद न मिळाल्याचा राग आहे की, … Continue reading Mahayuti Politics : ‘बाहेरच्या सरदारांसाठी खुर्च्या; निष्ठावंतांना मात्र प्रतीक्षा’; सदाभाऊंच्या खदखदीमागची अस्वस्थ कहाणी!