Mahayuti Politics : महायुतीतच धुसफूस; महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर थेट निशाणा

Team Sattavedh mahendra-dalvi-sunil-tatkare-raigad-mahayuti-ncp-shiv-sena-politics : मतभेद चव्हाट्यावर तटकरे कुटुंबाला मोठा झटका देण्याचा इशारा Mumbai : राज्यात महायुतीच्या माध्यमातून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे सत्तेत असले, तरी रायगड जिल्ह्यातील राजकीय संघर्ष मात्र कायम असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत मतभेद … Continue reading Mahayuti Politics : महायुतीतच धुसफूस; महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर थेट निशाणा