Mahila Maharashtra Kesari : पुण्याची भाग्यश्री फंड महिला महाराष्ट्र केसरी!

Team Sattavedh   Pune’s Bhagyashree Fund became the Women Maharashtra Kesari : कोल्हापूरची अमृता पुजारी उपविजेती Wardha अतिशय चुरशीच्या लढतीत भाग्यश्री फंड (पुणे जिल्हा) हिने महिला महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावला. कोल्हापूरची अमृता पुजारी उपविजेता ठरली. ही लढत ४ विरुद्ध २ अशा गुणांनी भाग्यश्रीने जिंकली. दोन्ही मल्लांनी डावपेचांची उधळण केली. बांगडी, पट, ढाग, कलाजंग आदी डाव … Continue reading Mahila Maharashtra Kesari : पुण्याची भाग्यश्री फंड महिला महाराष्ट्र केसरी!