Akola MNS : शाळांमध्ये सिक रूम बंधनकारक करा !
Team Sattavedh Make Sick Room Mandatory in School of Akola district : मनसेची शिक्षण विभागाकडे मागणी Akola जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत आजारी विद्यार्थ्यांवर प्रथमोपचार करण्यासाठी शाळांमध्ये सिक रूम असणे बंधनकारक करावे. या संदर्भात शासनाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. याविषयी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. … Continue reading Akola MNS : शाळांमध्ये सिक रूम बंधनकारक करा !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed