Makrand Jadhav Patil Hasan Mushrif : पश्चिम महाराष्ट्राकडे बुलढाणा, वाशीमचे पालकत्व

Team Sattavedh Guardianship of Buldhana, Washim towards Western Maharashtra : मकरंद जाधव पाटील, हसन मुश्रीफ यांच्याकडे जबाबदारी Buldhana विदर्भातील बुलढाणा आणि वाशीम या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकत्व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडे सोपविण्यात आले आहे. बुलढाण्याची जबाबदारी मकरंद जाधव पाटील यांच्याकडे, तर वाशीमची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोघेही राष्ट्रवादीचे नेते आहेत. पाटील … Continue reading Makrand Jadhav Patil Hasan Mushrif : पश्चिम महाराष्ट्राकडे बुलढाणा, वाशीमचे पालकत्व