Malegao Encroachment : माळेगाव वनजमिनीवरील अतिक्रमणावर मोठी कारवाई

Team Sattavedh Cases have been registered against the attackers : पोलिस आणि वनविभागात गुन्हे दाखल, जमावाने केला होता हल्ला Buldhana मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा तसेच वनविभागात वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाही कायद्याच्या चौकटीत आणि नियमानुसार करण्यात आली असल्याची माहिती उपवनसंरक्षक … Continue reading Malegao Encroachment : माळेगाव वनजमिनीवरील अतिक्रमणावर मोठी कारवाई