Malegaon Municipal Corporation : मालेगाव महापालिकेत प्रस्थापित पक्षांना धक्का; ‘सेक्युलर फ्रंट’चा महापौर बसणार

Team Sattavedh Secular-front-to-appoint-mayor : इस्लाम आणि समाजवादी पक्षाची युती यशस्वी; काँग्रेसच्या पाठिंब्याने बहुमताचा आकडा पार Malegao राज्यातील बड्या राजकीय पक्षांना आणि युतीला अनपेक्षित धक्का देत मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम–समाजवादी पार्टी सेक्युलर फ्रंट’ने सत्ता स्थापनेच्या हालचाली पूर्ण केल्या आहेत. महापालिकेत बहुमतासाठी आवश्यक असलेला ४३ हा आकडा या फ्रंटने सहज गाठला असून, महापौर आणि उपमहापौर पदासाठी आपल्या उमेदवारांची … Continue reading Malegaon Municipal Corporation : मालेगाव महापालिकेत प्रस्थापित पक्षांना धक्का; ‘सेक्युलर फ्रंट’चा महापौर बसणार