Malkapur APMC : मलकापूर बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘अवैध भाडे’ वसुली; विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Team Sattavedh Illegal charges allegedly collected from farmers in Malkapur market committee : शेतकरी विनोद निंबोळकर यांच्या तक्रारीनंतर स्वाभिमानीची आक्रमक भूमिका; समिती कारभारावर प्रश्नचिन्ह Malkapur कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित अवैध भाडे वसुलीच्या प्रकरणाने आता राजकीय स्वरूप धारण केले असून, समितीच्या कारभारासोबतच सत्ताधारी गटाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेलाड येथील शेतकरी विनोद निंबोळकर यांनी … Continue reading Malkapur APMC : मलकापूर बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘अवैध भाडे’ वसुली; विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा