Malkapur Congress Meeting : ‘गद्दारांना बाजूला करा, नवख्या नेतृत्वाला संधी द्या!’

Team Sattavedh Step aside the traitors, give a chance to the new leadership : मलकापूर येथील काँग्रेस आढावा बैठकीत ठाम मागणी Buldhana ‘पद काँग्रेसचे, पण काम विरोधकांसाठी’ या वृत्तीमुळे पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची गरज असल्याचा सूर काँग्रेसच्या आढावा बैठकीत उमटला. मलकापूर येथील जनता कला व वाणिज्य महाविद्यालयात ७ … Continue reading Malkapur Congress Meeting : ‘गद्दारांना बाजूला करा, नवख्या नेतृत्वाला संधी द्या!’