Malkapur Municipal Council : नगरसेवकाने स्वतःच गोळा केला प्रभागातील कचरा!

Team Sattavedh corporator-drive-ghantagadi-to-collect-garbage-in-ward : ‘घंटागाडी’ चर्चेत; शहरातील स्वच्छतेच्या मुद्द्यावर वेधले लक्ष Malkapur मलकापूर शहरात सध्या एका वेगळ्याच घटनेची राजकीय व सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. शहरातील एका नगरसेवकाने स्वतः घंटागाडी चालवत प्रभागातील कचरा गोळा केल्याने नागरिकांमध्ये कौतुकाची लाट उसळली असून, या कृतीमागील राजकीय संदेश काय, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. सामान्यतः स्वच्छता व्यवस्थेबाबत नागरिकांकडून … Continue reading Malkapur Municipal Council : नगरसेवकाने स्वतःच गोळा केला प्रभागातील कचरा!