Malkapur municipal council : नगर परिषदेचा ५ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळवला?

Team Sattavedh malkapur-municipal-council-fund-transferred-to-PWD-chainsukh-sancheti : नागरी सेवा व सुविधांसाठी मंजूर झाला निधी, सरकारनेच दिले आदेश? Malkapur शहरातील नागरी सुविधा आणि रस्ते विकासासाठी मंजूर झालेला सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी नगर परिषदेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविण्यात आल्याची माहिती समोर आल्याने मलकापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हा निधी यांच्या पुढाकारातून मंजूर झाला असला, तरी त्याची कार्यान्वयन … Continue reading Malkapur municipal council : नगर परिषदेचा ५ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळवला?