Malkapur Municipal Council : व्हीप एकाचा, स्वीकृत दुसराच; काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

Team Sattavedh Congress’s internal rifts comes out in the open : मलकापूर पालिकेत निवडीदरम्यान तणाव, व्हीप डावलल्याचा आरोप Malkapur मलकापूर नगरपालिकेत मंगळवारी पार पडलेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर आणि स्वीकृत नगरसेवकांच्या घोषणेदरम्यान काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. विशेषतः काँग्रेसकडून स्वीकृत सदस्य म्हणून नाव जाहीर होताच नगर परिषद परिसरात झालेल्या घोषणाबाजी व गोंधळामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. … Continue reading Malkapur Municipal Council : व्हीप एकाचा, स्वीकृत दुसराच; काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर