Malkapur Municipal Council : सत्तासंघर्षात अॅड. हरीश रावळ ठरले ‘किंगमेकर’!

Team Sattavedh Power tussle throws up Adv. Harish Rawal as kingmaker : निवडणूक निकालापासून उपाध्यक्ष निवडीपर्यंत रावळांचा राजकीय करिष्मा Malkapur निवडणूक म्हटली की राजकीय डावपेच, आरोप–प्रत्यारोप आणि प्रतिस्पर्ध्याचा ‘गेम’ करण्याचे प्रयत्न अटळ असतात. नुकत्याच झालेल्या मलकापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळाले. काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी अंतर्गत व बाह्य पातळीवर अनेक राजकीय खेळ खेळले … Continue reading Malkapur Municipal Council : सत्तासंघर्षात अॅड. हरीश रावळ ठरले ‘किंगमेकर’!