Malkapur Municipal Council : मलकापूर पालिकेत विकासकामांचा धडाका; शहर हद्दवाढीसह ७३ ठरावांना मंजुरी!

Team Sattavedh malkapur-municipal-council-general-meeting-73-resolutions-city-expansion : नगरपालिका शाळा क्र. १ च्या ठरावाला स्थगिती, पण व्यापारी संकुलाचा मार्ग मोकळा Malkapur मलकापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ७३ विविध विषयांवरील चर्चेनंतर प्रशासनाने मांडलेल्या बहुतांश ठरावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या शहर हद्दवाढीच्या प्रस्तावावर पालिकेने शिक्कामोर्तब केल्याने शहराच्या भौगोलिक विस्ताराचा मार्ग … Continue reading Malkapur Municipal Council : मलकापूर पालिकेत विकासकामांचा धडाका; शहर हद्दवाढीसह ७३ ठरावांना मंजुरी!