Mallikarjun Kharge : खरगे यांच्या सभेच्या मंचाच्या शुद्धीकरणाचा काँग्रेसकडून निषेध

Team Sattavedh Congress condemns the purification of the stage where Mallikarjun Kharge’s rally was held : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, कारवाईची मागणी Amravati काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर झालेल्या सभेनंतर काही व्यक्तींनी मंचाचे ‘शुद्धीकरण’ केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या घटनेचा निषेध करत दोषींवर … Continue reading Mallikarjun Kharge : खरगे यांच्या सभेच्या मंचाच्या शुद्धीकरणाचा काँग्रेसकडून निषेध