Mangal Prabhat Lodha : मंत्री लोढा यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Team Sattavedh Congress aggressive over Minister Lodha’s statement : गुन्हा दाखल करण्याची मागणी; पोलिसांत तक्रार Buldhana राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वक्तव्याला विरोध दर्शवत सिंदखेडचे सरपंच व मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण आप्पा कदम यांच्या नेतृत्वात काँग्रेस … Continue reading Mangal Prabhat Lodha : मंत्री लोढा यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक