Mangal Prabhat Lodha : तंत्रकुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी आयटीआयचे अद्यावतीकरण गरजेचे

Team Sattavedh ITIs need to be updated to create technically skilled manpower : खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी पुढे येण्याचे मंत्री लोढा यांचे आवाहन Nagpur राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत तंत्रकुशल युवा मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. ज्या गतीने औद्योगिकीकरणाच्या गरजा बदलत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. सौरऊर्जेपासून इलेक्ट्रीक वाहनापर्यंत उत्पादने वाढली आहेत. यासाठी लागणारे कुशल … Continue reading Mangal Prabhat Lodha : तंत्रकुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी आयटीआयचे अद्यावतीकरण गरजेचे