Manikaro koKate : सोयाबीन, भुईमूग बियाण्याचे अनुदानावर वितरण सुरू

Team Sattavedh Committed to providing quality seeds; Agriculture Minister गुणवत्तापूर्ण बियाणे देण्यासाठी कटिबद्ध ; माणिकराव कोकाटे Mumbai : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत सन २०२५-२६ या वर्षात शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर प्रमाणित सोयाबीन व भुईमूग बियाण्यांचे वितरण करण्यात येत आहे. हे वितरण महाडीबीटी पोर्टलद्वारे ‘ प्रथम अर्ज, प्रथम सेवा ‘ तत्वावर पार पाडण्यात येत आहे. राज्यातील … Continue reading Manikaro koKate : सोयाबीन, भुईमूग बियाण्याचे अनुदानावर वितरण सुरू