Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम, मात्र अटक टळली

Team Sattavedh Bail granted by Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर Mumbai : मुंबई उच्च न्यायालयाने माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा दिला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटेंची शिक्षा कायम ठेवल्यानंतर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, या अटकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी … Continue reading Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम, मात्र अटक टळली