Manikrao Kokate : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम !

Team Sattavedh Big decision of the District Sessions Court; Ministerial post in trouble again : जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय; मंत्रिपद पुन्हा अडचणीत   Mumbai : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद पुन्हा धोक्यात आले असून जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना प्रथमवर्ग न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली आहे. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटे … Continue reading Manikrao Kokate : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम !