Manikrao Kokate : मंत्री महोदय, कास्तकाराच्या जखमेवर मीठ चोळू नका!

Team Sattavedh   Don’t rub salt in the wound of Farmers : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींची टीका Buldhana विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्ता आल्यानंतर हे आश्वासन पाळले गेलेले नाही. यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे यांनी कृषिमंत्री माणिकराव … Continue reading Manikrao Kokate : मंत्री महोदय, कास्तकाराच्या जखमेवर मीठ चोळू नका!