Manikrao Kokate : आता कृषीमंत्री म्हणतात, ‘शेती कणा, शेतकरी केंद्रबिंदू’

Team Sattavedh   Inauguration of Agricultural Development Conference and Exhibition : दोन दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान; कृषी विकास परिषदेचे उद्घाटन Amravati दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वाद ओढवून घेतला होता. मात्र आता त्यांनी अमरावतीत झालेल्या कार्यक्रमात शेती आपला कणा आणि शेतकरी केंद्रबिंदू असल्याचे म्हटले आहे. कोकाटेंच्या विधानाचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध नोंदविण्यात … Continue reading Manikrao Kokate : आता कृषीमंत्री म्हणतात, ‘शेती कणा, शेतकरी केंद्रबिंदू’