Manikrao Kokate : मला जंगली रमी येत नाही, दोषी असेल तर राजीनामा देतो

Team Sattavedh Manikrao Kokates explanation allegations are baseless, I have been defamed : माणिकराव कोकाटे यांचे स्पष्टीकरण आरोप बिनबुडाचे, माझी बदनामी झाली Mumbai :कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात मोबाईलमध्ये रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर पोस्ट झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या विषयावरून राज्यभर वातावरण तापले आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोरदार असताना त्यांनी स्वतःहून पुढे … Continue reading Manikrao Kokate : मला जंगली रमी येत नाही, दोषी असेल तर राजीनामा देतो