Manikrao Kokate : माणिकराव शिवारातून बाहेर… पण ‘मैदाना’त कायम?

Team Sattavedh Played rummy Agriculture department will go but ministerial post will remain: रमी खेळणे भोवले, पण मंत्रीपद वाचणार, क्रीडा खाते येण्याची शक्यता Mumbai : सभागृहात रमी खेळण्याचा ‘खेळ’ महागात पडतोय, पण खुर्ची मात्र वाचली आहे! कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ‘खेळप्रेमी’ वृत्तीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. ‘राजीनामा द्या’चा गजर सुरू असतानाच … Continue reading Manikrao Kokate : माणिकराव शिवारातून बाहेर… पण ‘मैदाना’त कायम?