Manikrao Kokate : ठाकरे गट, शेतकरी संघटना आक्रमक!

Team Sattavedh Political parties aggressive on the statement of Agriculture Minister : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानाचे पडसाद Buldhana ‘हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला,’ असं वादग्रस्त विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं. त्याला आता तीन दिवस लोटले. पण या विधानावरून राज्याच्या राजकारणात रणकंदन माजले आहे. … Continue reading Manikrao Kokate : ठाकरे गट, शेतकरी संघटना आक्रमक!