Manikrao Kokate : अखेर माणिकराव कोकाटेंनी व्यक्त केली दिलगीरी !

Team Sattavedh Revenue Minister Chandrashekhar Bawankule had tried to salvage the situation : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता बाजू सावरण्याचा प्रयत्न Nashik : ‘शेतकरी कर्ज घेतात आणि पुढील पाच-दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहतात. कर्जमाफी झालेल्या पैशाचे काय करता? त्या पैशांतून एका रुपयाची तरी गुंतवणूक शेतीत करता का? त्या पैशांतून साखरपुडे करा, लग्न … Continue reading Manikrao Kokate : अखेर माणिकराव कोकाटेंनी व्यक्त केली दिलगीरी !