Manikrao Kokate : रमी खेळतानाच्या ‘त्या’ व्हिडिओ मुळे विरोधकांची कृषिमंत्र्यांवर चौफेर टीका !

Team Sattavedh Rummy game on mobile in Assembly hall, video goes viral : विधानसभा सभागृहात मोबाईलवर रमीचा खेळ, व्हिडिओ व्हायरल Mumbai : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा विधानसभा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधक त्यांच्यावर तुटून पडले असून त्यांच्यावर चौफेर टीका होताना दिसत आहे. आमदार रोहित पवार यांनी … Continue reading Manikrao Kokate : रमी खेळतानाच्या ‘त्या’ व्हिडिओ मुळे विरोधकांची कृषिमंत्र्यांवर चौफेर टीका !