Manikrao Kokate : कृषिमंत्र्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन!

Team Sattavedh Shivsena protests by hitting the symbolic statue with shoes : प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून शिवसेनेचा तीव्र निषेध Akola “भिकारीही एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला,” या विधानामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने तीव्र संताप व्यक्त केला. शुक्रवारी मदनलाल धिंग्रा चौकात (मध्यवर्ती बसस्थानक) शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेला … Continue reading Manikrao Kokate : कृषिमंत्र्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन!