Manikrao Kokate : कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार

Team Sattavedh Statement by Agriculture Minister Manikrao Kokate at AI workshop : ए. आय. कार्यशाळेत कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन Mumbai : मानव विरहित शेती, ‘ए आय’ आधारित हवामानाचे अंदाज व हवामान अनुकूल पीक पद्धती घेणे, काटेकोर सिंचन पद्धती विकसित करणे, जिल्हास्तरावर शेती प्रयोगशाळा उभारणे, शेतीसाठी मोबाईल व्हॅनची सोय करणे, पीक साठवणूक सुविधा वाढवणे, … Continue reading Manikrao Kokate : कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार