Manohar Chandrikapure with Eknath Shinde : चंद्रिकापुरे पिता-पुत्र अखेर शिंदेसेनेत!

Team Sattavedh Chandrikapure father and son finally join Shindesena : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नाकारली होती उमेदवारी Gondia जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपल्या सुपुत्रासह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारली होती. तेव्हापासून ते नाराज होते. त्यानंतर ते प्रहार जनशक्तीमध्ये गेले. पण अखेर … Continue reading Manohar Chandrikapure with Eknath Shinde : चंद्रिकापुरे पिता-पुत्र अखेर शिंदेसेनेत!