जरांगेंच्या ५०० कोटींच्या ‘ऑडिओ बॉम्ब’ने राजकारण तापले

राजेश चरपे (संपादक)   नाना पटोलेंचा भाजपवर थेट निशाणा, वादाला नवे वळण     Nagpur : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराशी संबंधित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे सत्ताधारी महायुतीतील राजकीय वातावरण तापले असून, आरोप – प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading जरांगेंच्या ५०० कोटींच्या ‘ऑडिओ बॉम्ब’ने राजकारण तापले