Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून छाननी

Team Sattavedh manoj-jarange-patil-income-tax-inquiry-financial-transactions-associates : मालमत्ता, कंपन्या आणि सरकारी कंत्राटांवरही नजर Mumbai: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून छाननी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनाशी संबंधित काही नेते, नातेवाईक तसेच व्यावसायिक सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांकडे आयकर विभागाचे लक्ष असल्याचे सांगितले जात आहे. आयकर विवरणपत्रे, मालमत्ता, मोठ्या आर्थिक उलाढाली … Continue reading Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून छाननी