Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; मुंबई महापालिकेत ठरणार ‘गेमचेंजर’?

Team Sattavedh Maratha reservation activist throws weight behind Uddhav Thackeray : “आझाद मैदानातील हाल विसरलात का?” मराठा समाजाला जरांगेंची भावनिक साद Mumbai मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या BMC Election 2026 मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी राजकीय घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. जरांगे पाटील यांनी या … Continue reading Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; मुंबई महापालिकेत ठरणार ‘गेमचेंजर’?