Manoj jarange : “मला मारण्यासाठी सुपाऱ्या दिल्या जात आहेत”

Team Sattavedh manoj-jarange-patil-allegation-supri-threat-maratha-reservation : मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप, पुन्हा मैदानात उतरणार Pandharpur : मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडून राज्याच्या राजकारणात ठसा उमटवणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत गंभीर आरोप केले आहेत. पंढरपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला. “मला मारायला उठले आहेत, माझ्या हत्येसाठी सुपाऱ्या दिल्या … Continue reading Manoj jarange : “मला मारण्यासाठी सुपाऱ्या दिल्या जात आहेत”