Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती मध्यरात्री खालावली

Team Sattavedh manoj-jarange-patil-health-deteriorates-government-assurance-midnight-call : अडीच वाजता फोन, सरकारकडून सकाळपासून कार्यवाहीचे आश्वासन Jalna : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असतानाच त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने मराठा समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उपोषणाच्या अकराव्या दिवशी मध्यरात्री त्यांची प्रकृती बिघडली. वजन कमी होण्यासोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण आणि रक्तदाबही कमी झाल्याची माहिती समोर आली … Continue reading Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती मध्यरात्री खालावली