Manoj Jarange : मराठा आरक्षणावरून राजकीय रणकंदन! मनोज जरांगे यांचा शिंदे सेनेवर गंभीर आरोप

राजेश चरपे (संपादक) maratha-reservation-manoj-jarange-shinde-sena-allegations-government-meeting : दबाव वाढत असताना आज सरकारची आज तातडीची बैठक Mumbai : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी महायुती सरकारविरोधातील संघर्ष आणखी तीव्र केला आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांवर आणि प्रवक्त्यांवर गंभीर आरोप करत जरांगे यांनी नवा राजकीय मुद्दा उपस्थित केला आहे. मुंबईत आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील उमेदवारांवर हल्ला करण्याचा कट … Continue reading Manoj Jarange : मराठा आरक्षणावरून राजकीय रणकंदन! मनोज जरांगे यांचा शिंदे सेनेवर गंभीर आरोप