Manoj Jarange : जरांगेना नोटीस, आंदोलनाची परवानगी नाकारली !

Team Sattavedh Protesters behavior disrupts social health : आंदोलकांच्या वागणुकीमुळे सामाजिक स्वास्थ्यास बाधा Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेलं आंदोलन आता अधिकच तीव्र झालं आहे. गेल्या पाच दिवसांपासून जरांगे उपोषणावर असून, त्यांनी पाणीत्यागही केला आहे. त्यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे आझाद … Continue reading Manoj Jarange : जरांगेना नोटीस, आंदोलनाची परवानगी नाकारली !