Manoj Jarange : ‘शिंदे-फडणविसांमुळेच माझ्यावर उपोषणाची वेळ’; मनोज जरांगेंचा नवा खुलासा

Team Sattavedh manoj-jarange-patil-criticism-devendra-fadnavis-eknath-shinde-sanjay-sirsat : संजय शिरसाटांच्या भूमिकेवर संताप; २९ ऑगस्टपासून आमरण उपोषण Mumbai: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी थेट निशाणा साधला असून, या दोघांमुळेच आपल्यावर उपोषण करण्याची वेळ आल्याचा आरोप केला आहे. तसेच मंत्री संजय शिरसाट यांच्या भूमिकेवरही जरांगे पाटील … Continue reading Manoj Jarange : ‘शिंदे-फडणविसांमुळेच माझ्यावर उपोषणाची वेळ’; मनोज जरांगेंचा नवा खुलासा