Amar Kale, Amit Shah : काय सांगता? वर्धेत दारूबंदी आहे?

Team Sattavedh Ensure strict implementation of liquor ban : अंमलबजावणी होतच नाही, खासदारांनी थेट अमित शहांची घेतली भेट Wardha महात्मा गांधींचा जिल्हा म्हणून वर्धेची ओळख आहे. त्यामुळे याठिकाणी अनेक वर्षांपूर्वी दारूबंदी जाहीर करण्यात आली. पण ही दारूबंदी केवळ कागदावरच आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही आणि आजही होत नाही. परिणामी वर्धा जिल्ह्यात दारूबंदी खरच आहे … Continue reading Amar Kale, Amit Shah : काय सांगता? वर्धेत दारूबंदी आहे?