Maratha Agitation : जरांगे पलटले, म्हणे.. आता ज्यांची गॅझेटमध्ये नोंद आहे, त्यांना आरक्षण द्या !

Team Sattavedh Jarange’s U-turn demands quota only for gazette listed : मराठा समाजाच्या आंदोलनाची धार कमी झाली Nagpur : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात पुन्हा आंदोलन सुरू करून अख्ख्या मुंबईला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळू शकत नाही, हे त्यांना सरकारकडून वारंवार सांगण्यात आले आणि त्यांनाही … Continue reading Maratha Agitation : जरांगे पलटले, म्हणे.. आता ज्यांची गॅझेटमध्ये नोंद आहे, त्यांना आरक्षण द्या !