Maratha Andolan : आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा तू कुठे होतीस?

Team Sattavedh Manoj Jarange Patils anger on Chitra Wagh : मनोज जरांगे पाटील यांचा चित्रा वाघांवर संताप Antarwali Sarati : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील राजकारण तापले असताना, आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार शब्दांत हल्लाबोल केला आहे. अंतरवली सराटीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देतानाच चित्रा वाघांवर … Continue reading Maratha Andolan : आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा तू कुठे होतीस?